सावंतवाडीत मुक्ताई ॲकेडमी तर्फे उद्या जिल्हास्तरीय बुदधिबळ स्पर्धेच आयोजन
⚡सावंतवाडी ता.०५ -: मुक्ताई ॲकेडमीतर्फे कै.सौ.सरोज सुर्यकांत पेडणेकर यांच्या स्मरणार्थ सावंतवाडी येथे जिल्हास्तरीय बुदधिबळ स्पर्धा घेण्यात येणार आहे.स्पर्धेचे आयोजन रविवार दि.6 ऑगस्ट रोजी सकाळी 09.30 वाजता सावंतवाडी जेल समोर, मुक्ताई ॲकेडमीच्या जागेत, शेखर नाईक यांचे घर येथे करण्यात आले आहे.स्पर्धा 20 वर्षाखालील मुलगे आणि 12 वर्षाखालील मुलगे या दोन गटात घेण्यात येणार आहे. पहिल्या गटात…
