मालवण भरड येथील गटार काँक्रीटीकरणाच्या कामास सुरवात
यतीन खोत यांच्या पाठपुराव्यामुळे काम मार्गी मालवण दि प्रतिनिधीमालवण येथील नगरपालिकेच्या वैशिष्टय पूर्ण योजनेतून भरड येथील काजरेकर घर ते प्राइड हॉटेल रस्त्यावरील गटाराच्या काँक्रीटीकरण कामास सुरवात झाली आहे. नागरिकांच्या मागणीनुसार माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांच्या पाठपुराव्यातून २०२१-२२ मध्ये या कामास प्रशासकीय मंजुरी मिळाली होती. प्रशासकीय व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे काम मार्गी लागत…
