सह्याद्री फाउंडेशन तर्फे आयोजित करण्यात आलेल्या मान्सून महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

⚡सावंतवाडी ता१०-: येथील सह्याद्री फाउंडेशन तर्फे आयोजित करण्यात आलेल्या मान्सून महोत्सवा मध्ये रानभाज्या स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद लाभा असून यावेळी 36 स्पर्धकांनी भाग घेतला होता कुडाळ सावंतवाडी आंबोली वेंगुर्ले दोडामार्ग आदी भागातून रानभाज्या चे स्टॉल वापरण्यात आले होते. 

कणकीच्या कोंबा चे कटलेट या रान भाजीला वैशाली मिसाळ यांनी प्रथम क्रमांक पटकाविला तर द्वितीय क्रमांक फागल्याचे मोदक संगीता पाटकर तृतीय फागल्याचा मोठ ला उमा चोडणकर उत्तेजनार्थ अंबाड्याची खिचडी फागल्याचे भरीत भावना सबनीस तर कोबीची बिर्याणी कटलेट मधुरा धुरी आणि उत्तेजनार्थ फागुला रेसिपी अनमोल गावडे तिघा जणांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.सावंतवाडी येथे हॉटेल पलॅ येथे क्रांती दिना दिनी स्पर्धा संपन्न झाली

You cannot copy content of this page