नरडवे महंमदवाडी, टाळबा व इतर धरणांच्या पुनर्वसनाचे प्रश्न मार्गी लावणार
पुनर्वसन मंत्री ना.पाटील व आम. तटकरे यांची अबिद नाईक व काका कुडाळकर यांनी घेतली भेट.. ⚡कणकवली ता.११-: गेल्या अनेक वर्षापासून काम सुरू असलेल्या नरडवे महंमदवाडी, टाळबा व इतर धरणांच्या पुनर्वसनाचे प्रश्न तसेच नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मदतीच्या अनुषंगाने राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक व कार्याध्यक्ष काकाकुडाळकर यांनी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल पाटील व आम. अनिकेत तटकरे…
