भाजपमधील सेटलमेंटवाले शोधावे मगच उपरकर यांच्यावर आरोप करावेत
मनसेचे शैलेद्र नेरकर यांचा अण्णा कोदे यांना सल्ला ⚡कणकवली ता.१२-: भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे यांनी त्यांच्या भाजप पक्षातील सेंटलमेंटवाले किती टक्के घेतात त्याचा शोध घ्यावा मगच मनसेचे माजी आ. उपरकरांवर टिका करावी अशी प्रतिक्रया मनसेचे माजी शहराध्यक्ष शैलेद्र नेरकर यांनी दिली. स्वतःच्या पक्षाचे आमदार किती टक्क्याने कामे देतात व ती काम पक्षातील कार्यकात्यांना न देता…
