सिंधुदुर्गच्या सागरी सुरक्षेला बळ; ६० मरीन होमगार्डची नियुक्ती…
सहा सागरी पोलीस ठाण्यांत जवान रुजू; किनारपट्टी, बंदरे व जेट्टींच्या सुरक्षेवर राहणार विशेष लक्ष.. ⚡ओरोस, ता. १२-: पर्यटन, मत्स्यव्यवसाय आणि संवेदनशील सागरी क्षेत्रामुळे राज्यात महत्त्वाचे स्थान असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सागरी सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी जिल्हा पोलिस दलाने ६० मरीन होमगार्डची नियुक्ती केली आहे. विशेष प्रशिक्षण पूर्ण केलेल्या या जवानांना आजपासून जिल्ह्यातील सहा सागरी पोलीस ठाण्यांमध्ये…
