Headlines

झाराप झिरो पॉइंट येथे मनसेची शाखा सुरू

नाका तेथे शाखा उपक्रमांतर्गत सुरू केले कार्यालय सावंतवाडीमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नाका तिथे शाखा उपक्रमाअंतर्गत झाराप झिरो पॉईंट फ्रेंड्स कट्टा येथे मनसेची नवीन शाखा सुरु करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून नाका तिथे मनसेची शाखा उघडण्याचे आदेश देण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर झाराप झिरोपॉईंट येथे मनसेची नवीन शाखा स्थापन करण्यात आली. यावेळी मनसे…

Read More

वालावलकर पाणंद येथील रस्त्याशेजारील झाडी अर्धवट तोडल्याने नाराजी

खासकीलवाड्यातील रहिवाशांनी व्यक्त केला संताप सावंतवाडी : शहरातील खासकीलवाडा परिसरातील आयुर्वेदिक कॉलेज शेजारील वालावलकर पाणंद येथील रस्त्यांच्या शेजारी वाढलेली झाडी नगरपालिका प्रशासनाने काल अर्धवट तोडल्याने तेथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पावसाळयात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झाडी वाढली होती. ही झाडी तोडण्यात यावीत, अशी मागणी लेखी स्वरूपात तेथील…

Read More

कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणासाठी राज्यातील खासदारांनी पाठपुरावा करावा:मोहन केळुसकर

⚡कणकवली ता.२३-: कोकण रेल्वे मार्ग हा भारताच्या कानाकोपऱ्याला जवळच्या अंतराने जोडणारा मार्ग आहे. भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. या मार्गावर क्षमतेपेक्षा जास्त संख्येने प्रवासी गाड्यांसह मालवाहू गाड्या धावत आहेत. काही राज्यांतील प्रवाशी या मार्गावरुन आपल्या भागातूनही प्रवासी गाड्या सोडाव्यात अशी मागणी करीत आहेत. त्यामुळे या मार्गाचे दुपदरीकरण जलद गतीने सुरू व्हायला हवे. त्यासाठी राज्यातील सर्वपक्षीय…

Read More

युवा संास्कृतिक महोत्सवात खर्डेकर कॉलेजचे यश

⚡वेंगुर्ला ता.२३-: मुंबई विद्यापिठामार्फत घेण्यात आलेल्या सांस्कृतिक युवा महोत्सवात बॅ.खर्डेकर महाविद्यालयाच्या फाल्गुनी अजित नार्वेकर हिने भरतनाट्यम या कला प्रकारात प्रथम क्रमांक पटकाविला. तर हर्षल मेस्त्री याने हार्मोनियम वादन तसेच भावगीत स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविला.

Read More

बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी डॉ. गजानन सारंग यांची तात्पुरत्या स्वरूपात नेमणूक…

आमदार नितेश राणे यांचे प्रयत्न; उपसरपंच जावेद खतीब यांची माहिती.. बांदा/प्रतिनिधीआमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नातून बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी डॉ. गजानन सारंग यांची तात्पुरत्या स्वरूपात नेमणूक करण्यात आली आहे. डॉ. सारंग हे मोरगाव आरोग्य केंद्रात कार्यरत असून त्यांना तात्काळ बांद्यात हजर होण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी दिले आहेत. ही माहिती…

Read More

युवासेनेचे कोकण सचिव मंदार शिरसाट यांचा युवासेनेच्यावतीने सत्कार…

⚡मालवण ता.२२-: युवासेनेच्या कोकण सचिव पदी नियुक्ती झालेल्या जिल्हाध्यक्ष मंदार शिरसाट यांचा मालवण तालुका युवासेना, युवती सेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्यावतीने मालवण येथे सत्कार करण्यात आला. कोकण सचिवपदी नियुक्त झालेल्या मंदार शिरसाट यांनी येथे भेट दिली. यावेळी येथील हॉटेल हेरिटेज येथे बैठक पार पडली. यावेळी कुडाळ मालवण युवती सेना समन्वयक शिल्पा खोत, तालुका समन्वयक मंदार ओरसकर,…

Read More

तुळशीच्या पानावर विठ्ठल रेखाटून भंडारी हायस्कूलचे नाव केले रोशन…

पार्थ मेस्त्री यांच्या कलेचे सेक्रेटरी साबाजी करलकर यांनी केले कौतुक मालवण दि प्रतिनिधीतुळशीच्या पानावर रांगोळीतून प्रतिमा रेखाटणे हि खूपच आव्हानात्मक कलाकृती आहे. पार्थ मेस्त्री याने इतक्या लहान वयात तुळशीच्या पानावर कमीतकमी वेळात विठ्ठलाची रंगावलीद्वारे कलाकृती साकारून आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सला गवसणी घातली. पार्थ याने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवत भंडारी एज्युकेशन सोसायटी व आपल्या हायस्कुलचे…

Read More

वक्तृत्व स्पर्धेत टोपीवालाचा वेदांत नाईक प्रथम…

चौके हायस्कूल येथे संपन्न झाला विज्ञान मेळावा मालवण (प्रतिनिधी) मालवण पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे चौके येथील भ. ता. चव्हाण म. मा. विद्यालयात आयोजित विद्यार्थी विज्ञान मेळाव्यातील वक्तृत्व स्पर्धेत वेदांत शिवप्रसाद नाईक (इ. ९ वी, टोपीवाला हायस्कुल मालवण) याने प्रथम क्रमांक पटकावीला. तर दिव्या दत्तात्रय गोलतकर (इ. ९ वी, भंडारी ए. सो. हायस्कुल मालवण) हिने द्वितीय…

Read More

चौके देवळी रस्त्यांची स्वखर्चाने केली डागडुजी

मनसेच्या प्रीतम गावडे, विनोद सांडव आणि व्यावसायिक नाना आंबेरकर यांचा उपक्रम मालवण दि प्रतिनिधी मालवण तालुक्यातील चौके देवली या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्डयामुळे हा रस्ता वाहतुकीस धोकादायक बनल्याने वाहनचालक, पादचारी यांना होणारा त्रास टाळण्यासाठी चौके येथील युवा उद्योजक व महाराष्ट्र सैनिक प्रितम गावडे, मनसे माजी तालुका अध्यक्ष विनोद सांडव व जेष्ठ व्यावसायिक नाना आंबेरकर…

Read More

राज्य नाट्य स्पर्धेसाठी १५ सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन प्रवेश घ्या

सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांचे आवाहन मालवण दि प्रतिनिधी शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे २० नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेसाठी हौशी नाट्य संस्थांकडून २१ ऑगस्ट ते १५ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन पद्धतीने प्रवेशिका मागविण्यात येत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी दिली. जास्तीत जास्त नाट्य संस्थांनी आपला सहभाग नोंदवून जिल्ह्यातील नाट्य चळवळीला…

Read More
You cannot copy content of this page