गणेशचतुर्थी पूर्वी कुडाळ मालवणमध्ये बारा मोठे पक्ष प्रवेश…
दोन्ही तालुक्यांत भाजपला वाढता पाठिंबा मिळत आहे:२०२४ मध्ये निलेश राणे यांच्या विजयाची आहे नांदी;प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांची माहिती मालवण दि प्रतिनिधी :भाजप मध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या दर दिवशी वाढत असल्याचे चित्र मालवण कुडाळ तालुक्यात दिसून येत आहे. गणेश चतुर्थी पूर्वी अजून १२ मोठे प्रवेश होणार आहेत. २०२४ मध्ये निलेश राणे यांच्या विजयाची ही नांदी…
