शिल्पा खोत मित्रमंडळाच्या नारळ लढविणे स्पर्धेत मोठी रंगत…
आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते उद्घाटन :स्पर्धकांचा उस्फुर्त प्रतिसाद ⚡मालवण ता.३०-:मालवणच्या प्रसिद्ध नारळी पौर्णिमा उत्सवनिमित्त सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आयोजित करण्यात आलेल्या महिलांच्या नारळ लढविणे या स्पर्धेला महिला स्पर्धकांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला यावेळी स्वराज्य ढोल पथकाच्या सुरेल ढोलवादनाला कोंबडा आणि हनुमान यांच्या वेशभूषेची लाभलेली साथ त्यामुळे ही स्पर्धा रंगतदार झाली. नारळी पौर्णिमा…
