अवैध दारू वाहतूक प्रकरणी कणकवली येथील दोघांना घेतले ताब्यात…
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई:38 लाखाचा मुद्देमाल जप्त.. ⚡सावंतवाडी ता.०८-: मुंबई गोवा महामार्गावर गोवा बनावटीची दारू वाहतूक करताना स्विफ्ट कार व फॉर्च्यूनर कार ताब्यात घेण्यात आली आहे. ही कारवाई शुक्रवारी पहाटेच्या सुमारास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने करण्यात आली. या तब्बल 38 लाख 32 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोघांना ताब्यात घेण्यात आले. चेतन…
