मालवणात राष्ट्रीय काँग्रेसतर्फे गांधी – शास्त्री जयंती साजरी
⚡मालवण ता.०२-: राष्ट्रीय काँग्रेसतर्फे मालवणात महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. काँग्रेसचे बाबा मेंडीस यांच्या कार्यालयात महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे प्रांतिक सदस्य साईनाथ चव्हाण, सेवादल जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर, मालवण तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी, देवानंद…
