Headlines

महात्मा गांधी जयंतीनिमित्त वैभववाडी पोलीस ठाणे परिसरात स्वच्छता मोहीम

⚡वैभववाडी ता.०२ संजय शेळके-: महात्मा गांधी जयंतीनिमित्त वैभववाडी पोलीस ठाणे परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेत पोलीस अधिकारी व अंमलदार , सर्व रिक्षा चालक, हद्दीतील पोलीस पाटील व प्रतिष्ठित नागरीक सहभागी झाले होते. या मोहिमेत सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. श्रमदानातुन हे स्वच्छता अभियान राबविले. पोलीस ठाणे इमारत, परीसर स्वच्छ करण्यात आला. स्वच्छता मोहिमेनंतर पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगाडे यांनी रिक्षा चालक, मालक व नागरिकांशी संवाद साधला.

You cannot copy content of this page