वेंगुर्ला ज्येष्ठ नागरिक संघाचा रौप्य महोत्सवी संपन्न…
⚡वेंगुर्ला ता.०३-: ज्येष्ठ नागरिक संघ वेंगुर्ल्याचा वर्धापनदिन व ज्येष्ठ नागरिक दिन संघाचे संस्थापक अध्यक्ष रा.पां.जोशी यांच्या अध्यक्षतेखाली साई मंगल कार्यालय येथे संपन्न झाला.
⚡वेंगुर्ला ता.०३-: ज्येष्ठ नागरिक संघ वेंगुर्ल्याचा वर्धापनदिन व ज्येष्ठ नागरिक दिन संघाचे संस्थापक अध्यक्ष रा.पां.जोशी यांच्या अध्यक्षतेखाली साई मंगल कार्यालय येथे संपन्न झाला.
⚡कणकवली ता.०३-: फोंडाघाट बाजारपेठेतील श्री देव राधाकृष्ण मंदिरामध्ये बुधवार ४ ते मंगळवार तारीख १० ऑक्टोबर २३ दरम्यान,” अखंड हरिनाम सप्ताह ” चे आयोजन करण्यात असून या दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे . या अखंड हरीनाम सप्ताह ची सुरुवात बुधवार ४ ऑक्टोबर रोजी सकाळी पूजाअर्चा- घटस्थापना हरिनामाच्या गजरात, फटाक्याच्या आतषबाजी त संपन्न होईल. त्यानंतर ढोल…
संतोष पालयेकर यांचा इशारा ; ग्रामस्थांकडून आंबोलीत आंदोलन सुरू.. ⚡आंबोली ता.०३-: आंबोलीत ठाण मांडून बसलेल्या हत्तीचा वेळीच बंदोबस्त करा, कोणाचा जीव गेल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार वनविभाग राहील असा इशारा माजी ग्रा.प सदस्य संतोष पालेकर यांनी दिली, आंबोली ग्रामस्थांनी आज हत्तीच्या प्रश्नावर आंबोली वनक्षेत्रपाल कार्यालयासमोर आंदोलन छेडले.
दिलीप परब : युतीच्या काळात मिळाली पुलाला मंजुरी, स्वार्थाचे राजकारण कुणी करू नये.. बांदा : प्रतिनिधीसद्यस्थितीत मडुरा माऊली मंदिर जवळील पुलाच्या कामावरून सुरू असलेल्या श्रेयवाद विनार्थ आहे. दशक्रोशीतील ग्रामस्थांच्या उठावामुळे पुलाचे काम मार्गी लागले. त्यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर असताना त्यांचे याकडे लक्ष वेधण्यात आले होते. त्यांच्या माध्यमातूनच माऊली मंदिर पुलाचे काम झाल्याचे शिवसेना (शिंदे गट)…
⚡बांदा ता.०३-: बांदा शहरातील सांस्कृतिक चळवळीचे मानबिंदू असलेल्या नट वाचनालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. वाचनालयचे अध्यक्ष एस. आर. सावंत यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी वाचनालयचे उपाध्यक्ष निलेश मोरजकर, संचालक शंकर नार्वेकर, अनंत भाटे, श्री आगा, ग्रंथपाल प्रमिला नाईक-मोरजकर, लिपिक सुनील नातू, अमिता परब आदी उपस्थित होते….
⚡मालवण ता.०३-: राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दहा प्राथमिक आरोग्य केंद्रात टेलीमेडिसिन यंत्रणेद्वारे ग्रामीण भागातील रुग्णांवर उपचार सुरू असून याच टेलीमेडिसिन केंद्रा मार्फत सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कुपोषण निर्मूलन आठवडा साजरा करण्यात आला. यावेळी टेलीमेडिसिन केंद्रांवर कुपोषण निर्मूलन विषयी जनजागृती करून जिल्ह्यातील ५१२ रुग्णांना माहिती देऊन…
⚡दोडामार्ग ता.०३-: महात्मा गांधी जयंती निमित्त उसप ग्रामपंचायत कार्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.एक तास स्वच्छतेसाठी उपक्रमान्तर्गत साफसफाई करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सरपंच रुचिता गवस, उपसरपंच दाजी नाईक , ग्रामसेवक विशाल जाधव व कर्मचारी प्रकाश गवस, संतोष जाधव , तसेच विलास मोरजकर, प्रवीण गवस, चंद्रकांत नाईक, औदुंबर बांदेकर, सूर्यकांत मोरजकर,सचिन गवस, बाबू कळणेकर, संजू नाईक,…
पक्षाच्या सेवा सप्ताहाचे निमित्त; माजी खासदार निलेश राणेकडून औषध पुरवठा ⚡मालवण ता.०३-: भारतीय जनता पार्टी सेवा सप्ताह निमित्त भाजपा मालवण तालुक्याच्या वतीने सफाई कामगारांचे मधुमेह, लिव्हर, किडनी,हिमोग्लोबिन तपासणी शिबिर भाजपच्या मालवण कार्यालयामध्ये संपन्न झाले. यावेळी तपासणी केलेल्या सर्व कामगारांचे आरोग्य अहवाल मालवण नगरपालिका मुख्याधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार असून ज्या कामगारांना उपचारांची किंवा औषधाची आवश्यकता…
सातार्डा विभाग प्रमुख उल्हास परब : मडुरा गावात कोणी किती निधी आणला ते तपासून पहावे.. ⚡बांदा ता.०३-: मडुरा दशक्रोशीतील ग्रामस्थांच्या उपोषणानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व तत्कालीन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे सदर पुलाकडे लक्ष वेधण्यात आले होते. ठाकरे सरकारच्या कारकिर्दीत पूल मंजूर करण्यात आले. कामाला मंजुरी कधी मिळाली याचा अभ्यास अगोदर करावा. त्यामुळे सद्यस्थितीत फुकाचे श्रेय…
⚡सावंतवाडी ता.०३-: आरोस शिक्षण प्रसारक मंडळ आरोस संचलित विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महविद्यालय आरोसच्या सहाय्यक शिक्षिका प्रा. सुषमा प्रवीण मांजरेकर _गोडकर यांना महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सावंतवाडी संस्थानचे युवराज लखामराजे भोसले यांनी त्यांच्या घरी जात त्यांचा सत्कार केला . यावेळी त्यांच्यासमवेत पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दिलीप…