आंबोलीतील हत्तीचा वेळीच बंदोबस्त करा,जीवित हानी झाल्यास वनविभाग जबाबदार…

संतोष पालयेकर यांचा इशारा ; ग्रामस्थांकडून आंबोलीत आंदोलन सुरू..

⚡आंबोली ता.०३-: आंबोलीत ठाण मांडून बसलेल्या हत्तीचा वेळीच बंदोबस्त करा, कोणाचा जीव गेल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार वनविभाग राहील असा इशारा माजी ग्रा.प सदस्य संतोष पालेकर यांनी दिली, आंबोली ग्रामस्थांनी आज हत्तीच्या प्रश्नावर आंबोली वनक्षेत्रपाल कार्यालयासमोर आंदोलन छेडले.

You cannot copy content of this page