डाक विभागामार्फत जिल्ह्यात 9 आक्टोबरपासुन डाक सप्ताह…
⚡ओरोस ता.०६-: भारतीय डाक विभागातर्फे येत्या 9 आक्टोबर ते 13 आक्टोबर 2023 या कालावधीमध्ये राष्ट्रीय डाक सप्ताह साजरा केला जाणार आहे. या अनुषंगाने सिंधुदुर्ग डाक विभागात 9 आक्टोबर हा “जागतिक टपाल दिन” साजरा करून या सप्ताहाची सुरुवात केली जाणार आहे.या सप्ताहाच्या अनुषंगाने डाक विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजना व बचत योजनांची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत…
