रंगभरण स्पर्धेत बांदा जिल्हा परिषद केंद्रशाळेचा विद्यार्थी समर्थ पाटील यांने राज्यात द्वितीय क्रमांक मिळविला…

⚡बांदा ता.०५-: अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबईतर्फे घेण्यात आलेल्या ‘श्री गणेशोत्सव’ रंगभरण स्पर्धेत बांदा जिल्हा परिषद केंद्रशाळेचा विद्यार्थी समर्थ सागर पाटील याने तिसरी ते चौथी गटात राज्यात द्वितीय क्रमांक मिळविला. संपूर्ण राज्यातून ३४२ विद्यार्थी सहभागी झाले होते.
प्रशाळेच्या मुख्याध्यापिका उर्मिला मोर्ये, वर्गशिक्षिका रसिका मालवणकर,आई वडील राणी सागर पाटील यांच्यासह शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

You cannot copy content of this page