रेल्वेच्या प्रत्येक स्थानकात “प्रा. मधु दंडवतें”चे छायाचित्र लावा…
स्मारक समितीची मागणी.. सावंतवाडी दि.११ ऑक्टोबर (प्रतिनिधी)कोंकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधू दंडवते यांची स्मृती जपण्यासाठी कोकण रेल्वेच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक रेल्वे स्थानकात माजी खासदार व केंद्रीय रेल्वे व अर्थमंत्री, कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधू दंडवते यांचे छायाचित्र ठळक ठिकाणी लावण्यात यावे अशी मागणी प्रा. मधू दंडवते स्मारक समितीच्या माध्यमातून करण्यात आली.पालघर ते सावंतवाडी स्थानकावर कोकण रेल्वेचे…
