शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा सावंतवाडी मतदारसंघ गुन्हेगारांचा अड्डा बनला…
परशुराम उपरकर:शिक्षणमंत्री म्हणून मुलांसमोर ते काय आदर्श ठेवणार.. ⚡सावंतवाडी ता.१३-:राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा सावंतवाडी मतदारसंघ गुन्हेगारांचा अड्डा बनला आहे. त्यात आता जनतेचे रक्षण करणारे अधिकारी देखील लाच घेताना पकडले जातं आहेत. केसरकर यांचा अधिकारी प्रशासनावर वचक नसल्यामुळेच या गोष्टी घडतं आहेत त्यामुळे शिक्षणमंत्री म्हणून मुलांसमोर ते काय आदर्श ठेवणार अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण…
