Headlines

दिल्लीतील मेरी माटी- मेरा देश मोहिमेसाठी मालवणातून ऐश्वर्य मांजरेकर व भाग्यश्री मांजरेकर यांची निवड…

⚡मालवण ता.२६-: मेरी माटी- मेरा देश या उपक्रमाचा अंतिम सोहळा १ नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार असून या कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व १८ जण करणार आहेत. यासाठी मालवण मधून युवा कार्यक्रम आणि खेल मंत्रालय भारत सरकार नेहरू युवा केंद्र मालवण तालुका समन्वयक व व्हिक्टर डांन्टस लॉ कॉलेजचा विद्यार्थी ऐश्वर्य जनार्दन…

Read More

विद्यापीठस्तरीय कबड्डी स्पर्धेत स.का.पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचे यश…

⚡मालवण ता.२६-: येथील स का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या जिमखाना विभागाच्या विद्यार्थिनींचा कबड्डी संघअलिबाग येथील जे. एस. एम. महाविद्यालयात मुंबई विद्यापीठांतर्गत झालेल्या आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत कबड्डी क्रीडा प्रकारात मालवण येथील स. का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींच्या संघाने गोगटे जोगळेकर व दापोली महाविद्यालय यांना पराभूत करून अंतिम फेरी गाठली तसेच या स्पर्धेमध्ये झोन क्रमांक चार अंतर्गत…

Read More

किर्लोस येथील प्रियदर्शनी ग्रामविकास प्रतिष्ठानतर्फे 28 रोजी
कोजागिरी स्नेहमेळावा

⚡कणकवली ता.२६-: मालवण तालुक्यातील किर्लोस येथील प्रियदर्शनी ग्रामविकास प्रतिष्ठान यांच्यावतीने शनिवार २८ ऑक्टोबर २०२३ रोजी सायं. ६ वा. कोजागिरी स्नेहमेळावा म्हणजेच देणे समाजाचे सोहळा कृतज्ञतेचा कार्यक्रम माधव गांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहे.यावेळी मान्यवरांचे स्वागत, पुरस्कार वितरण सोहळा, सहस्त्रचंद्र दर्शन पुरस्कार,विशेष विद्यार्थी पुरस्कार (भजन सांप्रदाय)किर्तन साधना पुरस्कार होणार असून सांस्कृतिक कार्यक्रममध्ये किर्तन, दिंडी भजन व…

Read More

इतिहासकार गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर पुरस्कार चंद्रकांत वानखडे यांना जाहीर…

⚡कणकवली ता.२६-: समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गतर्फे देण्यात येणारा सिंधुदुर्ग (केळुस) सुपुत्र, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पहिले गुरू इतिहासकार कृष्णराव अर्जुन केळुसकर पुरस्कार ज्येष्ठ लेखक,संपादक,विचारवंत, ‘गांधी का मरत नाही’ या बहुचर्चित ग्रंथाचे लेखक चंद्रकांत वानखडे (नागपूर) यांना जाहीर झाला आहे. डिसेंबरमध्ये मुंबई येथे होणाऱ्या समाज साहित्य संमेलनात सदर पुरस्काराने श्री वानखडे यांना गौरविण्यात येणार आहे.अशी माहिती समाज…

Read More

सार्वजनिक नवरात्रो्सवात अस्मि मांजरेकर यांचा डंका…

⚡सावंतवाडी ता.२६-: सार्वजनिक नवरात्रोत्सवातील फॅन्सी ड्रेस स्पर्धेत अस्मि मांजरेकर हिने आपला डंका कायम ठेवला आहे. बाजारपेठ मित्रमंडळ सावंतवाडीच्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावत २५०० रू. पारितोषिकाची मानकरी ठरली आहे तर ओंकार नवरात्रोत्सव मंडल भटवाडी सावंतवाडीच्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावत १००० रुपयाचे पारितोषिक पटकावले. विशेष म्हणजे दोन्ही स्पर्धेत खुल्या गटात तिने पारितोषिक पटकावत…

Read More

खासदार कुमार केतकर यांच्या माध्यमातून जिल्हा रुग्णालयाच्या दंत विभागाला 22 लाखाचा निधी…

⚡ओरोस ता.२६-: काँग्रेसचे राज्यसभा खासदार कुमार केतकर यांच्या खासदार स्थानिक श्रेत्र विकास कार्यक्रमांतर्गत निधीतून सिंधुदुर्ग जिल्हारुग्णालयाच्या दंतविभागाच्या बळकटीकरणासाठी 22 लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्हारुग्णालयात दंतविभाग कार्यरत आहे परंतू या विभागात दात काढण्यापलिकडे कोणतेही उपचार होत नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य गरीब रुग्णांना आपल्या दातावरील उपचार करण्यासाठी महागड्या खाजगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागतात किंवा उपचार…

Read More

दिव्यांगण दिवाळीच्या अगोदर निधी वितरित करावा…

बबन साळगावकर:मुख्याधिकाऱ्यांकडे केली मागणी ⚡सावंतवाडी ता.२६-: दिव्यांग व्यक्तींना सहाय्यता निधी वितरित करण्यात विलंब होत आहे. तरी नगरपरिषदेने येणाऱ्या दिवाळीच्या अगोदर सदर दिव्यांगणांना हक्काचा निधी वितरित करावे अशी मागणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.

Read More

पर्यटन व्यावसायिक दामोदर तोडणकर यांचे अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात हटविले…

बंदर विभागाची धडक कारवाई:अन्य दोन अतिक्रमेही हटविली.. मालवण दि प्रतिनिधीगेली कित्येक वर्षे मालवण बंदर जेटी परिसरात बंदर विभागाच्या शासकीय जागेत असलेल्या पर्यटन व्यावसायिक दामोदर द्वारकानाथ तोडणकर यांचे राहते घर वजा मोरेश्वर स्कुबा डायविंग सेंटरच्या कार्यालयावर आज मालवण बंदर विभागाने जेसीबी द्वारे हातोडा फिरवीत हे बांधकाम जमीनदोस्त केले. २४ तासापूर्वी बंदर विभागाने दामोदर तोडणकर यांना अतिक्रमण…

Read More

जिल्हा मुद्रांक विक्रेता व दस्तलेखनिक संघटना बंद आंदोलनात सहभागी होणार…

⚡कणकवली ता.२५-: मुद्रांक विक्रेते यांचेकडून विकले जाणारे ५०० व १०० रुपयांचे जनरल मुद्रांक रद्द करुन सदरचे मुद्रांक हे बँकेमार्फत व फ्रँकिंगव्दारे विक्री करण्यासंदर्भात निर्णय घेणार आहे, असे सोशल मिडीया व वृत्तपत्रातून समजते. सदरच्या निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील सुमारे ४५०० मुद्रांक विक्रेते हे बेकार होणार आहेत. त्यांचा व त्यांच्या कुटुंबियांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होणार आहे. म्हणून या…

Read More

न्यायालयात हजर: दोन दिवसाची पोलीस कोठडी..

न्यायालयात हजर: दोन दिवसाची पोलीस कोठडी.. सावंतवाडीतालुक्यातील एका अल्पवयीन युवतीला फूस लावून पुणे येथे पळवून नेत अत्याचार केल्याप्रकरणी अकोले दक्षिण सोलापूर येथील प्रमोद भागवत माने (वय 24) याच्यावर येथील पोलीस ठाण्यात पोक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तर मंगळवारी रात्री पुणे येथून त्याला अटक करत येथील न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलिस कोठडी…

Read More
You cannot copy content of this page