न्यायालयात हजर: दोन दिवसाची पोलीस कोठडी..

न्यायालयात हजर: दोन दिवसाची पोलीस कोठडी..

सावंतवाडी
तालुक्यातील एका अल्पवयीन युवतीला फूस लावून पुणे येथे पळवून नेत अत्याचार केल्याप्रकरणी अकोले दक्षिण सोलापूर येथील प्रमोद भागवत माने (वय 24) याच्यावर येथील पोलीस ठाण्यात पोक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तर मंगळवारी रात्री पुणे येथून त्याला अटक करत येथील न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

You cannot copy content of this page