कुडासे खुर्द ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध…
सरपंचपदी श्रद्धा नाईक; ६ सदस्य बिनविरोध, १ रिक्त ⚡दोडामार्ग ता.२६-: दोडामार्ग तालुक्यातील कुडासे खुर्द, बोडण , साटेली- भेडशी या तीन ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या;त्यातील कुडासे खुर्द ग्रामपंचायत निवडणूक ग्रामस्थांनी बिनविरोध केली. सरपंचांसह सात सदस्यांनी सात जागांसाठी ( ओबीसीसाठीची एक जागा रिक्त )अर्ज भरले.अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकास एक अर्ज राहिल्याने सातही सदस्य बिनविरोध…
