कर्जबाजारीपणाला कंटाळून ठासणीच्या बंदुकीने गोळी झाडून घेत एकाची आत्महत्या…
काल रात्री आठची घटना: पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद.. ⚡मालवण ता.२८-: कर्जबाजारीपणाला कंटाळून सचिन सहदेव डिकवलकर (वय- ३८) रा. डिकवल बौद्धवाडी यांनी ठासणीच्या बंदुकीने गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची घटना काल रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान घडली. याबाबतची फिर्याद त्यांच्या भावाने पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. मालवण…
