स्मशानभूमीतील समस्या तातडीने सोडवा…
सौरभ ताम्हणकर व मक्रेश्वर बालगोपाळ:नगरपरिषदेकडे निवेदनाद्वारे केली मागणी.. ⚡मालवण ता.०४-: मालवण शहरातील गवंडीवाडा दांडी भागातील व वायरी मोरयाचा धोंडा येथील स्मशानभूमीची दुरावस्था झाली असून स्मशानभूमीत अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्यांमुळे अंत्यविधीवेळी नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे, त्यामुळे या दोन्ही स्मशानभूमीतील समस्या तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ ताम्हणकर व मक्रेश्वर बालगोपाळ…
