सूड बुद्धीने कारवाई केल्या बद्दल दामोदर तोडणकर यांचे समुद्रात बसून उपोषण…
⚡मालवण ता.०७-: प्रशासनाने मालवण किनारपट्टीवरील ६७ अनधिकृत आणि अतिक्रमण बांधकामे तोडून टाकण्याची संबंधितांना सात दिवसाची मुदत दिल्यानंतर ही मुदत संपूनही त्यांच्यावर कारवाई न झाल्याने आपण प्रशासनाच्या विरोधात समुद्रात बसून उपोषण छेडले आहे. बंदर विभागाने आकसापोटी, सूडबुद्धीने माझ्यावर कारवाई केल्याचा आरोप दामोदर तोडणकर यांनी करीत श्री. तोडणकर यांनी आज सकाळ पासून मालवणच्या समुद्रात उपोषण सुरु केले….
