मुक्तविद्यापिठामुळे तरुण-तरुणी उच्चशिक्षित-: प्रज्ञा परब…
वेंगुर्ला प्रतिनिधी- मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून बॅ. खर्डेकर महाविद्यालयाने इथल्या युवकयुवतींना तसेच नोकरी करणा-या व्यक्तींना शैक्षणिक प्रवाहात आणून व्यासपिठ उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे कामधंदा सांभाळून तरुण-तरुणी उच्चशिक्षित होत आहेत. या शिक्षणाचा त्यांना व्यावहारिक जीवनात उपयोग होत आहे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकत्र्या प्रज्ञा परब यांनी केले.बॅ.खर्डेकर महाविद्यालय येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकचे शिक्षणक्रम उपलब्ध…
