राजकोट बंदरातील नौका मालवण बंदरात स्थलांतरित करा…
मत्स्य विभागाचे मच्छिमारांना आवाहन.. ⚡मालवण ता.२४-: मालवणात ४ डिसेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या नौसेना दिनानिमित्त मालवण आणि तारकर्लीसमोरील समुद्रात २७ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या रंगीत तालमीच्या ठिकाणापासून दूर मच्छीमारांनी नौकानयन करावे. तसेच राजकोट बंदरातील नौका लवकरात लवकर मालवण बंदरात किंवा अन्यत्र स्थलांतरित कराव्यात, असे आवाहन सहाय्यक मत्स्य आयुक्त एस. एस. अलगिरी यांनी मच्छीमारांना केले. मालवण येथील मत्स्य…
