Headlines

मळगाव-रवळनाथ मंदिर परिसरात राबविण्यात आली स्वच्छता मोहिम…

शारदा ग्रामसंघ मळगावच्यावतीने राबविला उपक्रम… ⚡सावंतवाडी ता.२७: सहदे राऊळ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद अंतर्गत शारदा ग्रामसंघ मळगावच्यावतीने आज स्वच्छता मोहिम राबवत मळगाव रवळनाथ मंदिर परिसराची साफसफाई करण्यात आली. त्यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे मळगाव ग्रामस्थांमधून व परिसरातून कौतुक होत आहे. काल रविवारी मळगाव रवळनाथ जत्रोत्सव पार पडला. या जत्रोत्सवानिमित्त मंदिर परिसरात विविध प्रकारची मोठ्या…

Read More

न्हावेली कृपासिंधु दूध सहकारी संस्थेकडून दुध उत्पादक शेतकऱ्यांना बोनस वाटप…

वेळीच बोनस मिळाल्याने शेतकऱ्यांमधून समाधान… ⚡सावंतवाडी ता.२७-: न्हावेली येथील कृपासिंधू दूध सहकारी संस्थेच्या मार्फत शेतकरी दूध उत्पादकांना सन 2022-23 च्या बोनसचे वाटप करण्यात आले. संस्था अध्यक्ष शरद धाऊसकर यांच्या हस्ते तब्बल 35 दुध उत्पादकांना एकूण 62 हजार 342 एवढा बोनस वाटप करण्यात आला. न्हावेली येथे गतवर्षीपासून कृपासिंधू दूध सहकारी संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. पंचक्रोशीतील…

Read More

सावंतवाडी कारागृहातील बंदीवानांसाठी श्रीमदभगवतगीता आत्मसाक्षात्काराचे मार्गदर्शन…

इस्कॉनच्या सावंतवाडी विभागाच्यावतीने अध्यात्मिक मार्गदर्शन.. ⚡सावंतवाडी ता.२७-: इस्कॉनच्या सावंतवाडी विभागाच्यावतीने सावंतवाडी कारागृहातील बंदीवानांसाठी‘श्रीमदभगवतगीता आत्मसाक्षात्काराचे विज्ञान’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. कणकवली येथील एस एस पी एम इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ महेश साटम यांनी कारागृहातील बंदीवानांना दोन तास या विषयावर अध्यात्मिक मार्गदर्शन केले.

Read More

मळगाव येथील रवळनाथ देवाचा जत्रोत्सव उत्साहात

⚡सावंतवाडी ता.२७सहदेव राऊळ- मळगाव येथील पंचांयतन श्री देव रवळनाथ देवाचा वार्षिक जत्रोत्सव काल रविवारी त्रिपुरारी पौर्णिमेदिवशी मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यनिमित्त सकाळपासून मंदिरात धार्मिक कार्यक्रम, रवळनाथ देवाची पूजा, दुपारी महाप्रसाद, सायंकाळपासून केळी-नारळ ठेवणे, नवस बोलणे-फेडणे आदी कार्यक्रम पार पडले. रात्री ब्राम्हणाच्या साक्षीने पुराणवाचन करण्यात आले. त्रिपुरारी पौर्णिमा असल्याने मंदिरासमोरील दीपस्तंभावर असंख्य…

Read More

रत्नागिरीप्रमाणे सिंधुदुर्गात डीएड बेरोजगारांचा प्रश्न सोडविणार…

ना.दीपक केसरकर व केद्रीय मंत्री नारायण राणे यांचे डीएड बेरोजगारांना आश्वासन.. ⚡कणकवली ता.२७-:रत्नागिरी जिल्ह्यात ज्या पद्धतीने निर्णय झाला आणि डीएड बेरोजगारांना नोकऱ्या देण्यात आल्या तसा निर्णय सिंधुदुर्ग जिल्ह्यात करण्यासंदर्भात शिक्षणमंत्री ना. दीपक केसरकर आणि डीएड बेरोजगार यांच्या समवेत चर्चा झाली. डीएड बेरोजगारांना न्याय देण्यासाठी आम्ही दोघेही प्रयत्न करत आहोत.शासन स्तरावरून तशा पद्धतीचे आदेश केले जाणार…

Read More

स्वतः च्याच रेड्याने हल्ला केल्याने महिला शेतकरी जखमी…

पारपोली येथील घटना: राजू मसूरकरांची माहिती.. सावंतवाडी : पारपोली गावटणवाडी येथील शेतामध्ये चारायला घेऊन जात असताना रेड्याने मालकी वरच हल्ला करून तिला गंभीर जखमी केले आहे. रश्मी रामकृष्ण गावकर (45) असे तिचे नाव असून तिला येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. असता त्यांना अधिक उपचारासाठी येथील गोवा बांबुळी येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याबाबतची…

Read More

करिवडे कालिका मंदिर रस्ता दूर्तफा झाडीची साफसफाई…

रवी परब मित्र मंडळाच्यावतीने राबविण्यात आला स्वच्छता उपक्रम.. ⚡सावंतवाडी ता.२७-: कारिवडे कालिका मंदिर रस्ता दूतर्फा वाढलेली झाडी अपघाताची शक्यता लक्षात घेता रवी परब मित्र मंडळाने एकत्र येत ही वाढलेली झाडी तोडून साफसफाई करत रस्ता वाहतुकीस सुरळीत केला. त्यांनी हा उपक्रम राबवत केलेल्या या कामाचे गावातून कौतुक होत आहे. कारिवडे येथील कालिका मंदिर रस्ता दूर्तफा मोठ्या…

Read More

जयंत पवार कथा पुरस्कार ऐश्वर्या रेवडकर, जयदीप विघ्ने यांना जाहीर…

समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गतर्फे कथा स्पर्धेचे आयोजन ⚡कणकवली ता.२७-:सिंधुदुर्ग समाज साहित्य प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या सिंधुदुर्ग सुपुत्र साहित्य अकादमी पुरस्कार विजेते ज्येष्ठ कथाकार जयंत पवार यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित केलेल्या कथा स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. बार्शी येथील ऐश्वर्या रेवडकर यांच्या ‘एका आत्महत्येची तयारी’ व बुलढाणा येथील जयदीप विघ्ने यांच्या ‘सटवा’ या कथांना जयंत पवार कथा…

Read More

सिहंगर्जना मंडळाचे कार्य कौतुकास्पद…

संजू परब:ब्रह्मांडनायक दशावतारी नाटकाचे शानदार उद्घाटन.. ⚡बांदा ता.२७-: सिहंगर्जना मंडळाचे कार्य कौतुकास्पद आहे. या मंडळाची उत्तरोत्तर प्रगती व्हावी असे प्रतिपादन भाजपचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी केले.दरम्यान बांदा येथे सिहंगर्जना मंडळाच्या वतीने ब्रह्मांडनायक दशावतारी नाटकाचे उदघाटन माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमोद कामत यांच्या लग्नाच्या 25व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी शुभेच्छा दिल्या.दरम्यान माजी…

Read More

डेगवे येथे २८ रोजी हरिहर नातू बुवा यांचे कीर्तन…

⚡बांदा ता.२६-: डेगवे येथील श्री देव स्थापेश्वर मंदिर नजीक प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही मधुकर उमाजी देसाई यांच्या घरी मंगळवार दि.२८ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता सुप्रसिद्ध कीर्तनकार ह भ प श्री हरिहर नातू बुवा यांचे कीर्तन होणार आहे. यासाठी संगीत साथ म्हणून ऑर्गन स्वप्नील गोरे व तबला गजानन देसाई असणार आहेत. तरी रसिकांनी या कीर्तन कार्यक्रमाचा…

Read More
You cannot copy content of this page