राज्य खोखो स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग संघाची निवड
⚡मालवण ता.०८-: पालघर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय खोखो स्पर्धेसाठी १४ वर्षांखालील दोन्ही गटांच्या जिल्हा संघांची सिंधुदुर्ग खोखो असोसिएशनचे अध्यक्ष संदीप तावडे व दुर्वांक मेस्त्री यांनी निवड केली आहे. निवडण्यात आलेला संघ पुढीलप्रमाणे :- १४ वर्षांखालील मुलीच्या गटात किमया चव्हाण (चौके हायस्कूल), वैष्णवी पुजारी (मुटाट हायस्कूल). आर्या पोफळे (वराडकर हायस्कूल कट्टा), गायत्री घाडी (मुटाट हायस्कूल), रुची ठाकुर…
