Headlines

विष्णु माणगावकर यांचा सिंधुदुर्ग कोकणरत्न गौरव पुरस्काराने सन्मान..

⚡कुडाळ ता.१०-: जागतिक मानवी हक्क दिनानिमित्त विष्णु गंगाराम माणगावकर यांना त्यांच्या सामाजिक सांस्कृतिक, शैक्षणिक आणि राजकीय, कला , क्रिडा, दशावतार, पर्यटन अशा विविध क्षेत्रातील केलेल्या कार्याची दखल घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नवरत्न मधील एक रत्न म्हणुन सिंधुदुर्ग कोकणरत्न गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. त्यांचे सर्वत्र सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि राजकिय क्षेत्रातून कौतुक करण्यात येत आहे.ह्युमन…

Read More

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात लवकरच सिटी स्कॅन मशीन सुविधा…

राजु मसुरकर यांच्या पाठपुराव्याला यश:पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडुन मंजूर.. ⚡सावंतवाडी ता.१०-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात सिटी स्कॅन मशीन सुविधा कृष्णा प्रायव्हेट ली.कंपनी पुणेच्या मार्फत येत्या फेब्रुवारी मध्ये सुरु होणार आहे. मशिनरी बसविण्याचे काम युद्धपातळीवर चालू असून रुग्णांना आता शासनाकडून मोफत सिटी स्कॅन तपासणी सुविधा उपलब्ध होणार आहे. सदरची मशिनरी जीवनरक्षा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजु मसुरकर…

Read More

गिअर अप जीम कुडाळ यांचा फिटनेस आणि इतिहासाचा अवेअरनेस….

कुडाळ गिअर अप जीमची रांगणागड मोहीम यशस्वी ⚡कुडाळ ता.१०-: गिअर अप जीमच्या वतीने कुडाळ आणि परिसरातील दुर्गप्रेमी आज रांगणागड सर करण्याची यशस्वी मोहीम पार पडली.गिअर अप जीमचे हे “चोथे वर्ष” दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भुमिला/ वास्तुला नमन करण्यात आले. सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून सुरु…

Read More

सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली यांच्यावतीने आयोजित मॅरेथॉन स्पर्धेस उदंड प्रतिसाद…

⚡सावंतवाडी ता.१०-: सिंधुदुर्ग सैनिक स्कूल ,आंबोली यांच्यावतीने आयोजित मॅरेथॉन स्पर्धेस उदंड प्रतिसाद लाभला या स्पर्धेला सांगली ,सातारा ,कोल्हापूर ,नाशिकमुंबई, रत्नागिरी, दापोली ,गडहिंग्लज अशा विविध राज्य भरातून चारशेहून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेची सुरवात जनरल जगन्नाथराव भोसले उद्यान येथून करण्यात आली.प्रारंभी राष्ट्रगीत गायन करण्यात आले.सैनिक स्कूल कॅडेट अनुराग बागडी याने शहिद जवानांवर कविता सादर केली.यानंतर…

Read More

तालुका विविध औद्योगिक सहकारी संस्थेच्या निवडणुकीत उत्कर्ष पॅनलनचा दणदणीत विजय…

⚡सावंतवाडी ता.१०-: तालुका विविध औद्योगिक सहकारी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत गजानन सावंत यांच्या नेतृत्वाखाली उत्कर्ष पॅनलने सर्व अकरा जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला. सहकार क्षेत्रात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने घवघवीत यश संपादन केले. सावंतवाडी तालुका विविध औद्योगिक सहकारी संस्थेची रविवारी निवडणूक झाली त्यात विद्यमान चेअरमन सुरेश सावंत यांना पराभवाला सामोरे जावे लागले. या निवडणुकीत उत्कर्ष पॅनलचे…

Read More

शिस्तबद्ध शाळा अशी मिशनरी शाळांची एक वेगळीच ओळख…

अन्वर खान:प्रशालेच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे शानदार उद्घाटन.. ⚡बांदा ता.१०-: दिव्य ज्योती प्रशालेने बांदा पंचक्रोशीला अनेक गुणवान विद्यार्थी घडवून दिलेले आहेत. त्यांच्यातील गुणवत्तेसोबतच त्यांच्या संस्कारांची, शिस्तीची झलक विद्यार्थी समाजात वावरताना दिसून येते. मिशनरी शाळा या नेहमीच शिस्तीसाठी प्रसिद्ध आहेत. शाळेतील शिस्त ,विद्यार्थ्यांची शारीरीक क्षमता ही वाखणण्याजोगी आहे .एक सुजाण नागरिक व नेतृत्व घडवण्याचे काम खेळ करतात….

Read More

पत्रकारांच्या विविध समस्यांसाठी शासनाची उच्चस्तरीय समिती…

⚡सिंधुदुर्गनगरी ता. १०-: पत्रकारांच्या विविधमागण्या समस्यांबाबत शासनाने अभ्यास करण्यासाठी अभ्यास गट उच्चस्तरीय समिती नेमली असून या अभ्यास गट माध्यमातून पत्रकारांच्या विविध मागण्यांबाबत अभ्यास करून माहिती व जनसंपर्क विभागामार्फत शासनाला अहवाल सादर केला जाणार आहे राज्यातील पत्रकारांच्या विविध प्रश्नांबाबत वेळोवेळी चर्चा होऊन आंदोलने उपोषणे काळेफिती लावून काम करणे अशा अनेक समस्या बाबत सातत्याने चर्चा झाली चौथा…

Read More

विद्यार्थीनी मृत्यूप्रकरणी अॅकेडमी संचालकाला जामीन मंजूर…

⚡देवगड ता.१०-: देवगड समुद्रकिनाऱ्यावर विद्यार्थ्यांना सहलीकरिता नेऊन निष्काळजीपणे व हयगयीने मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी निगडी (पुणे) येथील खाजगी सैनिक अॅकेडमीचे संचालक नितीन गंगाधर माने यांना देवगड पोलीसांनी अटक करुन न्यायालयात हजर केले असता देवगड प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एन.बी. घाडगे यांनी रक्कम रु. १५,०००/- सशर्त जामीन मंजूर करत मुक्तता करण्याचे आदेश दिले आहेत. याकामी आरोपीतर्फे अॅड. कौस्तुभ…

Read More

युवासेनेने उचललेला आरोग्याचा वसा कौतुकास्पद…

अरुण दुधवडकर:कलमठ येथील आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.. कणकवली 10 डिसेंबर (प्रतिनिधी)- कणकवली मतदार संघातील आरोग्य यंत्रणा सत्याधारांनी व्हेंटिलेटरवर ठेवली आहे. मतदार संघातील जनतेला चांगली आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी युवा सेनेच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष सुशांत नाईक यांनी आरोग्य सेवेचा उचललेला वसा अत्यंत कौतुकास्पद आहे. आरोग्य चांगले असेल तर माणसाला प्रत्येक गोष्टीचा आनंद घेता येतो. या…

Read More

माऊली मित्रमंडळ,कणकवलीने माजी आम. हुस्नबानु खलिफे यांची भेट…

⚡कणकवली ता.१०-: कणकवली येथील माऊली मित्रमंडळ, शालेय मित्रमंडळ आणि नगरपंचायत जुने भाजी मार्केट यांच्या हस्ते राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या विधान परिषदेच्या माजी आमदार हुस्नबानु खलिफे यांच्या राजापुर येथील निवासस्थानी भेट दिली. राष्ट्रीय काँग्रेस माजी जिल्हाध्यक्षविकासभाई सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली मित्रमंडळाचे संस्थापक राजेंद्र मनोहर पेडणेकर मित्रमंडळाचे सदस्य यांनी विविध सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या समस्यांवर चर्चा करत पेडणेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या…

Read More
You cannot copy content of this page