बांदा येथिल श्री बांदेश्वर भुमिका देवस्थानचा वार्षिक दिपोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न…
⚡बांदा ता.१४-: बांदा येथिल श्री बांदेश्वर भुमिका देवस्थानचा वार्षिक दिपोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. दरवर्षी देवदीपावलीला हा कार्यक्रम केला जातो. शेकडो भाविकांनी पेटविलेल्या दिव्यांच्या प्रकाशात मंदिराचा परिसर लख्ख उजळून गेला होता.बांदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष राजाराम…
