स्वतःमधील नैपुण्य दाखवण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना संधी…
महेश गुरव:कणकवली केंद्रबलातील बाल कला, कीड़ा व ज्ञानी मी होणार महोत्सवाचा शुभारंभ.. ⚡कणकवली ता.१५-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामान्य शेतकऱ्यांची मुले या महोत्सवाच्या माध्यमातून कला क्रीडा क्षेत्रात नावारुपास यावेत, हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून या स्पर्धेचे जिल्हा परिषदच्या माध्यमातून आयोजन केले जाते. खरंतर विद्यार्थ्यांच्या दृष्टीने स्वतःमधील नैपुण्य दाखवण्याच्या दृष्टीने मोठी संधी आहे, त्या संधीचे सोने करत विद्यार्थ्यांनी खेळाचा…
