निवृत्त कर्मचाऱ्यानी हक्कासाठी सतर्क व जागृत रहावे:दादा कुडतरकर
⚡कणकवली ता.१६-: शासकीय कर्मचारी आपल्या आयुष्याचा तीन -चतुर्थांश काळ शासकीय सेवेसाठी देतो परंतु वृद्धापकाळी त्याला पेन्शन न मिळाल्यास त्याला निवृत्तीनंतरचे आयुष्य हलाखीचे काढावे लागेल. यासाठी सध्या सेवेत असलेले व निवृत्त झालेल्या सर्वांनी आपल्या हक्कासाठी सतर्क व जागृत राहिले पाहिजे असे परखड विचार कणकवली तालुका पेन्शनर्स असोसिएशन अध्यक्ष दादा कुडतरकर यांनी मांडले . कणकवली तालुका पेन्शनर्स…
