सावंतवाडीत 20 डिसेंबरला संत गाडगेबाबा पुण्यतिथी…
⚡सावंतवाडी ता.१७-: सिंधुदुर्ग जिल्हा परीट समाज व सावंतवाडी तालुका परीट समाज यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडीत 20 डिसेंबर बुधवारी वटसावित्री सभागृह खासकीलवाडा येथे संत गाडगेबाबांची पुण्यतिथी साजरी करण्यात येणार आहे. यावेळी सकाळी 7 वा. संत गाडगेबाबा भाजी मंडईची साफसफाई करणे, व नंतर प्रत्येकाने आपल्या घराच्या आजूबाजूचा परिसर साफ करावा हीच खऱ्या अर्थाने गाडगेबाबांची पुण्यतिथी साजरी केल्यासारखी…
