Headlines

चिरे वाहतूक करणारा ट्रक वागदे येथे महामार्गावर पलटी ; तिघे जखमी…

⚡कणकवली ता.२५-: मुंबई- गोवा महामार्गावर वागदे येथे चिरे वाहतूक करणारा आयशर ट्रक पलटी होऊन अपघात झाला.या अपघातात तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत.अपघातानंतर महामार्गावर तसेच आजूबाजूला मोठ्या प्रमाणात चिरे पसरले होते. तसेच काही काळ महामार्गावरील वाहतूक देखील ठप्प झाली होती. जेसीबीच्या सहाय्याने ट्रक बाजूला करून रस्त्यावरील चिरे तसेच चिऱ्यांची पडलेली माती बाजूला करून महामार्ग वाहतुकीस…

Read More

पर्यावरणपूरक चप्पल बनविणाऱ्या श्वेता बर्वे हिचा महिला भाजपच्या वतीने सत्कार…

बांदा/प्रतिनिधीसुपारी झाडाच्या पौली (विरी) पासून पर्यावरणपूरक चप्पल बनवून तिचे पेटंट घेणाऱ्या तळकट (ता. दोडामार्ग) येथील श्वेता श्रीनिवास बर्वे हिचा सिंधुदुर्ग जिल्हा भाजप महिला मोर्चाच्या वतीने तिच्या निवासस्थानी जाऊन जिल्हाध्यक्ष सौ. श्वेता कोरगावकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी बांदा सरपंच प्रियांका नाईक, ग्रामपंचायत सदस्या रुपाली शिरसाट, रेश्मा सावंत, माजी सभापती मानसी धुरी, धनश्री बर्वे आदी उपस्थित…

Read More

विद्यार्थ्यांनी जीवनात ध्येय ठेऊन वाटचाल करणे हे गरजेचे…

शामराव काळे:बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळाच्या आंतरशालेय क्रीडा महोत्सवाची सांगता.. ⚡बांदा ता.२५-: विद्यार्थ्यांनी जीवनात ध्येय ठेऊन वाटचाल करणे हे गरजेचे आहे. खेळात आणि त्यात मिळविलेल्या कौशल्याचा पुढील जीवनात कसा फायदा होतो याचा विचार विद्यार्थीदाशेतच मुलांनी केल्यास ते जग काबीज करू शकतात असे गौरवोदगार बांदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शामराव काळे यांनी येथे केले. बांदा नवभारत…

Read More

कुडाळ- मालवणमधून संजय आंग्रे लढवावी…

शिवसेना कार्यकर्त्यांची मागणी:शिवसेना संघटक रुपेश पावसकर यांची पत्रकार परिषदेत माहिती.. ⚡कुडाळ ता.२५-: आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका शिवसेना धनुष्यबाण या चिन्हावर लढवणार आहे. त्याचप्रमाणे कुडाळ- मालवण मतदारसंघातून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी निवडणूक लढवावी अशी शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मागणी आहे, अशी माहिती शिवसेनेचे नवनिर्वाचित जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी दिली. कुडाळ येथे पत्रकार परिषदेत…

Read More

निलेश मोरजकर यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार जाहिर…

⚡बांदा ता.२५-: ‘सकाळ’चे येथील बातमीदार निलेश मोरजकर यांना ब्लू स्टार सामाजिक व बहुउद्देशीय सामाजिक संस्था पंढरपूर (जि. सोलापूर) या संस्थेचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार जाहिर झाला असून त्याचे वितरण मान्यवरांच्या हस्ते ७ जानेवारी २०२४ रोजी पंढरपूर येथे होणार आहे.श्री मोरजकर यांना याच वर्षी राष्ट्रीय पातळीवरचा ‘भास्कर भूषण अवॉर्ड’ गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते…

Read More

सावंतवाडी विधानसभा मतदार संघात नमो चषक क्रिडा व सांस्कृतिक महोत्सव…

प्रथमेश तेली ; 12 ते 26 जानेवारीला आयोजन ⚡सावंतवाडी ता.२५-: महाराष्ट्र प्रदेश भाजप युवा मोर्चा तर्फे नमो चषक माध्यमातून सांस्कृतिक महोत्सव व क्रिडा स्पर्धेच आयोजन करण्यात आल आहे याबाबतची माहिती भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश तेली यांनी आज येथे दिली. दरम्यान 25 डिसेंबर ते 10 जानेवारी पर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशन भाजप विधानसभा कार्यालया येथे नोंदणी…

Read More

सावंतवाडी भाजप कडून माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना आदरांजली*

सावंतवाडी : भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त सावंतवाडी भाजपा कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी जिल्हा बँक संचालक महेश सारंग, जिल्हा उपाध्यक्ष मनोज नाईक, माजी नगरसेवक सुधिर आडिवरेकर, उदय नाईक, सोशल मिडिया प्रमुख केतन आजगांवकर, जेष्ठ कार्यकर्ते रमेश जाधव, विधी विभागाचे अॕड. संजू शिरोडकर, बुथ अध्यक्ष अमित गवंडळकर, किशोर…

Read More

शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गाचा उपक्रम स्तुत्य…

सुरेश कामत:कणकवलीत शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गाला प्रतिसाद.. ⚡कणकवली ता.२५-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक विकासात प. पू. भालंचद्र महाराज संस्थानाच्या शैक्षणिक मंडळाचे योगदान मोठे आहे. मंडळाचा जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग व सराव परीक्षा हे शैक्षणिक उपक्रम स्तुत्य आहेत. मंडळातर्फे दरवर्षी घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती सराव परीक्षेतील टॉपर हे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेतल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीमध्ये अव्वलस्थानी असतात, ही बाब…

Read More

महाराष्ट्राच्या नाट्यचळवळीत आचरेकर प्रतिष्ठानचे योगदान मोठे…

अजयकुमार सर्वगोड:आचरेकर प्रतिष्ठानच्या नाट्यगृहात ४६ व्या नाथ पै एकांकिका स्पर्धा.. ⚡कणकवली ता.२५-: संसदपटू बॅ. नाथ पै, मधू दंडवते यांच्या कार्याचा विसर आजच्या पिढीला पडला आहे. अशास्थितीत त्यांच्या कार्याचा वसा पुढे नेण्याचे काम वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून होत आहे. ही बाब कौतुकास्पद आहे. महाराष्ट्राच्या नाट्यचळवळीत आचरेकर प्रतिष्ठानचे योगदान मोठे आहे. गेली ४६ वर्षे नाथ पै…

Read More

वैश्य समाज सहकारी पतसंस्था जिल्हा संचालकपदी उमेश वाळके विजयी…

कणकवली तालुका संचालक पदी सुनील कोरगावकर.. ⚡कणकवली ता.२५-: सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्यादित फोंडाघाटच्या संचालक पदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत उमेश वाळके यांनी ॲड. दीपक अंधारी यांचा पराभव केला. उमेश वाळके यांना 1078 तर ॲड. दीपक अंधारी यांना 376 मते मिळाली. 46 मते बाद झाली. तसेच तालुका संचालक पदासाठी झालेल्या निवडणुकीत सुनील कोरगावकर यांनी दीपक…

Read More
You cannot copy content of this page