तोंडवळीच्या मिनी पर्ससीनला एक लाखाचा दंड…
⚡मालवण ता.०५-: मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी थांबण्याचा इशारा देऊनही तोंडवळी समुद्रातून आचरा येथे पळ काढणाऱ्या तोंडवळी येथील गंगाराम कृष्णा पाटील याच्या हेरंभ १ (क्र. IND-MH- 5-MM-3323) या मिनी पर्ससीनला सहाय्यक आयुक्त (मत्स्य व्यवयाय) यांनी १ लाख रुपये दंड ठोठावला. दंडाच्या रकमेचा भरणा केल्यानंतर मीनी पर्ससीन नौका मालकाच्या ताब्यात देण्यात आली. दि. १८ डिसेंबर रोजी मत्स्य विभागाचे…
