मनाचे श्लोक व श्री गणेश अथर्वशीर्ष पाठांतर स्पर्धेचे आयोजन
⚡मालवण ता.०७-: नगर वाचन मंदिर, मालवण यांच्या वतीने मनाचे श्लोक व श्री गणेश अथर्वशीर्ष पाठांतर स्पर्धा शनिवार दि. २० जानेवारी रोजी सकाळी १०:३० वाजता ग्रंथालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा मालवण शहर व परिसरातील शाळांसाठी मर्यादित आहे. यामध्ये इयत्ता पहिली ते चौथी या गटासाठी मनाचे श्लोक यासाठी ५ ते ७ मिनिटे वेळ मर्यादा…
