⚡सावंतवाडी ता.०६-: शिवसैनिकांच्या लाडक्या माँसाहेब मीनाताई ठाकरे यांचा स्मृतिदिन आज मंत्री दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी कार्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नगरसेविका अनोरजीन लोबो यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, गजानन नाटेकर, शहराध्यक्ष भारती मोरे, शर्वरी धारगळकर, जयश्री ठाकूर जयश्री राणें, नम्रता वाडकर शैलीच्या पारकर ललिता सिंग,पूजा नाईक, शिवानी हुडावडेकर ,संजना नाटेकर ,आरती खोरागेड, कांचन जाधव मीनल सावंत, सायली होडावडेकर, सुवर्ण गार्ड आदी उपस्थित होते
