कुडाळ वॉर्ड क्र. १५ मधील आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…
⚡कुडाळ ता.१०-:कुडाळ शहरातील वॉर्ड क्र. १५ मध्ये बुधवार, १० जानेवारी २०२४ रोजी आयुष्यमान भारत कार्ड योजनेसाठी नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या नोंदणी शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला. बीएलओ श्रुती कुंभार (मधली कुंभारवाडी) यांच्या निवासस्थानी सकाळी १० ते दुपारी २ वाजल्यापर्यंत हे शिबिर संपन्न झाले. संपूर्ण दिवसभरात १०५ नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. यावेळीयशवंत कुंभार,…
