डबल गद्दार, हा कलंक ते पुसू शकत नाही…
उद्धव ठाकरे यांचा केसरकारांना टोला: येणाऱ्या निवडणुकीत सावंतवाडीतील घाण साफ करायची आहे.. ⚡सावंतवाडी ता.०४-:* इथला डबल गद्दार, हा कलंक ते पुसू शकत नाही. दर आठवड्याला शिर्डीला जाणारा, श्रद्धा-सबुरी मानणारा माणूस वाटला होता. तांदळाचा किस्सा भास्कर जाधवांनी सांगितला. गद्दारी नसानसात भिनलेला गद्दारच रहाणार असा टोला त्यांनी दीपक केसरकर यांच नाव न घेता उद्धव ठाकरे यांनी लगावला….
