मळगाव-ब्राम्हणआळी परिसरातील उन्हाळी पिकाचे नुकसान…
निसर्गाचा लहरीपणा व वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकरी चिंतेत:शेतकऱ्यांच्या नुकसानीला वाली कोण..? *⚡सावंतवाडी ता.१०सहदेव राऊळ -: निसर्गाच्या सततच्या लहरीपणामुळे तालुक्यातील मळगाव-ब्राम्हणआळी परिसरातील उन्हाळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात प्रामुख्याने गेल्या आठवड्यात पडलेल्या उष्णतेने येथील नाचणीची पातच पूर्णतः जळून गेल्याने नाचणीचे पीक पूर्णतः वाया गेले आहे. निसर्गाचा लहरीपणा व सतत होणाऱ्या वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे येथील…
