बांदा येथे 15 मार्च रोजी महारक्तदान शिबिराचे आयोजन…
बांदा/प्रतिनिधी-:रोट्रॅक क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा व रोटरी क्लब ऑफ बांदा तसेच सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग शाखा सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक १५ रोजी महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. येथील जिल्हा परिषद केंद्रशाळा नं. १ येथे सकाळी ९.३० ते दुपारी १ या वेळेत हे शिबीर संपन्न होणार आहे. या रक्तदान शिबिरात गोवा बांबोळी…
