मालवणातील रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद…
⚡मालवण ता.०८-: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दरवर्षी प्रमाणे मालवण येथील सौ. शिल्पा यतीन खोत यांच्या संकल्पनेतून स्वराज्य मित्रमंडळ, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान आणि लायन्स क्लब मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने स्वराज्य मित्रमंडळाच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त मामा वरेरकर नाट्यगृह मालवण येथे गुरुवारी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात पुरुषांसह महिलांनीही लक्षणीय संख्येने रक्तदान केले….
