महिलांनी खंबरीपणे स्वतःच्या पायावर उभे रहा…
नीता कविटकर: वेंगुर्ला शिवसेनच्या वतीने महिला दिन उत्साहात साजरा.. ⚡वेंगुर्ला ता.१०-: महिला दिन साजरा करत असताना प्रत्येक महिलेने आता खंबीरपणे स्वतःच्या पायावर उभे राहावे. तसेच संघटित होणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन शिवसेनेच्या महिला जिल्हाध्यक्ष नीता कविटकर यांनी केले.
