गावराई येथील २५ लाखाच्या विविध रास्ता विकास कामाची प्रभाकर सावंत यांच्या हस्ते भूमिपूजन…
⚡ओरोस ता ११-: गावराई येथील २५ लाखाच्या विविध रास्ता विकास कामाचे भूमीपुजन आज भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत याच्या हस्ते पार पडले. कुडाळ तालुक्यातील गावराई गिरोबा मंदीर येथे सौरपथ दिप ,ग्रा .प गडकरवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरणासाठी ४ लाख , वेगुर्लेकर वाडी धुरीवाडी मार्ग ५ लाख , तेलीवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरणासाठी ५लाख अशी एकूण २५ लाखाची कामे…
