अनधिकृत मासेमारी अंमलबजावणी पक्षाचे श्रेय आमदार वैभव नाईक यांनाच…
अन्य कुणीही श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये:ठाकरे शिवसेनेचे नेते बाबीजोगी यांचा इशारा.. मालवण, दि प्रतिनिधीअनधिकृत मासेमारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने स्वतंत्र अंमलबजावणी कक्ष स्थापन करण्यासाठी समिती स्थापन केली आहे. याचे संपूर्ण श्रेय हे आमदार वैभव नाईक यांनाच आहे. त्यांनीच सातत्याने विधानसभेत आवाज उठविल्यानंतर अध्यक्षांनी याची कार्यवाही करण्याची सूचना प्रशासनास दिली. त्यामुळेच याबाबतचा शासन निर्णय झाला आहे…
