हिदी प्रचार सभेची वार्षिक सभा ३० मार्च रोजी…
⚡वेंगुर्ला ता.२५-: हिदी प्रचार सभा वेंगुर्लेची सन २०२२-२३ची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दि. ३० मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता संस्थेच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे.
⚡वेंगुर्ला ता.२५-: हिदी प्रचार सभा वेंगुर्लेची सन २०२२-२३ची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दि. ३० मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता संस्थेच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे.
कणकवलीतील प्रकार; दोघांवर गुन्हा दाखल.. कणकवली-:शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या दोघांनी “आम्हाला होळीचे पैसे दे, अन्यथा आमची मुले काय करतील हे सांगता येणार नाही” तू शिंदे गटात गेलास म्हणून मोठा झालास काय? अशी धमकी देत होळीचे पैसे दिले नाहीस तर तुझ्या गाड्या जाळून टाकणार व ठार मारणार अशी धमकी शिवसेना ठाकरे गटाचे…
⚡वेंगुर्ला ता.२५-: वेंगुर्ला तालुक्यात रविवारपासून होळी उत्सवाला प्रारंभ झाला असून रविवारी व सोमवारी प्रत्येक ठिकाणच्या परंपरेनुसार आंब्याची व सुपारीच्या झाडाची म्हणजेच पोफळीची होळी घालण्यात आली. तर सोमवारी विविध रंगांची उधळण करीत रंगपंचमीही साजरी करण्यात आली.
आंबोली,ता.२५: राजे प्रतिष्ठान कामतवाडी आयोजित शिव जन्मोत्सव सोहळा २७ आणि २८ मार्च रोजी तिथीनुसार जयंती साजरी करण्यात येणार आहे. याठिकाणी विविध कार्यक्रम साजरे करण्यात येणार असुन सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष उल्हास गावडे यांनी केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक,कामतवाडी आंबोली येथे शिव जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन राजे प्रतिष्ठान ने केले आहे. या ठिकाणी २७…
⚡वैभववाडी ता.२५-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात पार पडलेल्या जिल्हास्तरीय बाल,कला क्रीडा महोत्सव 2024 लहान गट समुह नृत्य स्पर्धत वैभववाडी तालुक्यातील दत्त विद्या मंदिर वैभववाडी नंबर 1 शाळेने द्वितीय क्रमांक मिळाला यामुळे या शाळेचे सिंधुदुर्ग जिल्ह्यसह संपूर्ण तालुक्यातुन कैतुक होत आहे. दत्त विद्या मंदिर वैभववाडी नंबर 1 शाळेने द्वितीय क्रमांक मिळाला नंतर गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे, केंद्र प्रमुख जाधव,शाळा…
⚡कुडाळ ता.२५-: कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील पत्नी आपल्या सोबत राहत नाही या रागातून चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सूरज बैजामिन घंटेपोक (३२, रा. कोनाळकट्टा-दोडामार्ग) याला रविवारी वेंगुर्ले येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली. ही घटना शनिवारी सकाळी पिंगुळी-म्हापसेकर तिठा येथील एका दुकानात घडली होती. दरम्यान,…
⚡मालवण ता.२५-: कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तेंडोली आवेरे येथील उपक्रमशील अष्टपैलु शिक्षक श्री.हृदयनाथ गावडे यांना महाराष्ट्र शिक्षक पॅनल (एम.एस.पी) चा राज्यस्तरीय सेवा सन्मान (आदर्श शिक्षक) पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. दिपक डवर, शिवराज सावंत, सौ.संपदा बागी, शितल देवरकर या जिल्हा निवड समिती प्रमुखांद्वारे गावडे यांची या पुरस्कारासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातुन निवड करण्यात आली आहे….
ठाकरे शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही नियुक्ती जाहीर.. ⚡कणकवली ता.२५-: ठाकरे शिवसेना कणकवली तालुकाप्रमुखपदी माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ठाकरे शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही नियुक्ती जाहीर करण्यात आली. या नियुक्ती नंतर सोमवारी कणकवलीत आ. वैभव नाईक, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी…
⚡कणकवली ता.२५-: कणकवली नगरपंचायतच्या गार्बेज डेपो मधील कचरा प्रकल्पाच्या कामाकरिता आणलेल्या पोकलॅण्ड टाईपच्या बायोमायनिंग मशीन गार्बेज डेपो वरील डांबरी रस्त्यावरून नेल्याने या रस्त्याची पूर्णता वाताहात झाली. हि बाब माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्यासह त्यांच्या सहकारी माजी नगरसेवकांच्या निदर्शनास येताच त्यांनी सोमवारी ही मशीन मुडेशवर मैदानावर रोखून धरली. जोपर्यंत नगरपंचायत च्या…
सावंतवाडी ता.२५-:दाणोली येथील साटम महाराजांचा ८७ वा पुण्यतिथी सोहळा बुधवार २७ मार्च रोजी होत आहे. या पुण्यतिथी उत्सवानिमित्त साटम महाराजांच्या समाधी मंदिर आणि निवासस्थानी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिर्डीच्या साईबाबांना समकालिन असलेल्या साटम महाराजांच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह गोवा, बेळगाव परिसरातून भाविकांची अलोट गर्दी होते.यानिमित्त समाधी मंदिरात पहाटे ४:३० वाजता काकड आरती, सकाळी ५ वाजता…