फळं बागायतदार संघाने मंत्री केसरकर यांचा केला निषेध…
काजू हमीभाव बैठकीला वेळदेवूनही दांडी मारल्याने संघ आक्रमक: लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना जागा दाखविण्याचा विलास सावंत यांचा इशारा ⚡बांदा ता.०३-: काजू हमीभावासंदर्भात शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सिंधुदुर्ग फळबागायतदार संघाला बैठकीसाठी वेळ देऊनही शेतकऱ्यांना दिवसभर ताटकळत ठेवल्याने शेतकऱ्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत मंत्री केसरकर यांचा जाहिर निषेध केला. शेतकऱ्यांच्या तोंडाला नेहमीच पाने पुसण्याचा प्रकार होत…
