Headlines

मालवण तालुका ग्रामोद्योग संघाची निवडणूक बिनविरोध…

अध्यक्षपदी सुभाष तळवडेकर व उपाध्यक्षपदी बाबाजी मेस्त्री यांची फेरनिवड.. ⚡मालवण ता.०७-: मालवण तालुका विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संघाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली. यात विद्यमान अध्यक्ष सुभाष तळवडेकर (गोठणे) यांच्यासह दहा सदस्य बिनविरोध निवडून आले. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अध्यक्ष म्हणून सुभाष तळवडेकर व उपाध्यक्ष म्हणून बाबाजी सखाराम मेस्त्री यांची बिनविरोध निवड करण्यात आली….

Read More

मांडावरील हास्यकल्लोळ स्पर्धेत कलांकुर मालवण प्रथम…

गोरक्षनाथ मित्रमंडळ, कलमठ-गोसावीवाडी द्वितीय तर श्री गणेश मित्रमंडळ, जानवली तृतीय:महापुरुष मित्रमंडळ आयोजीत स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद.. ⚡कणकवली ता.०७-: कै. सुरेश अनंत धडाम स्मृतीनिमित्त महापुरुष मित्रमंडळातर्फे झेंडा चौकात आयोजित केलेल्या मांडावरील हास्यकल्लोळ स्पर्धेत कलांकुर मालवण संघाने प्रथम क्रमांक मिळवला.गोरक्षनाथ मित्रमंडळ, कलमठ-गोसावीवाडी संघाने द्वितीय तर श्री गणेश मित्रमंडळ, जानवली संघानेने तृतीय क्रमांक मिळवला. उत्तेजनार्थ पारितोषिक अस्सल मालवणी क्रिएशन,…

Read More

एसटीएस विद्यामंदिर प्रशालेचे यश…

⚡कणकवली ता.०७-: युवा संदेश प्रतिष्ठानतर्फे आयोजित केलेल्या एसटीएस परीक्षेत विद्यामंदिर प्रशालेच्या प्राथमिक व माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. इयत्ता 6 व 7 वीतील विद्यार्थ्यांनी गोल्ड , रौप्य, कास्य मेडल प्राप्त केले. या परीक्षेत प्रशालेतील 50 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. या यशवंतांचे मुख्याध्यापक पी. जे. कांबळे, अच्युत वणवे, श्रीमती करंबेळकर, श्रीमती, श्री. खरात श्री. नागभिडकर…

Read More

कुंभवडेत 24 रोजी विविध कार्यक्रम…

⚡कणकवली ता.०७-: कुंभवडे येथील ईसवटी ब्राह्मण देव मित्रमंडळातर्फे श्री देव ईसवटी ब्राह्मण देव मंदिरात बुधवार 24 एप्रिलला विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 4 वा. श्री सत्यनारायणाची महापूजा, 5.30 वा. महाआरती, 7 वा. स्थानिक भजनी कलाकारांची भजने, रात्री 9 वा. आई भगवती कला दिंडी पथक तोरसोळे-देवगड यांचा कार्यक्रम, रात्री 11.30 वा….

Read More

काशीविश्वेश्वर मंदिरात उद्यापासून रामनवमी उत्सव…

⚡कणकवली ता.०७-: शहरातील श्री देव काशीविश्‍वेश्‍वर मंदिरात 9 ते 18 एप्रिल या कालावधीत रामनवमी उत्सव विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे.9 ते 16 एप्रिल या कालावधीत दररोज सायंकाळी 6 वा. ह. भ. प. किरण पारकर यांचे कीर्तन, 7 वा. आरती, रात्री 8 वा. श्रींची पालखी मिरवणूक कढण्यात येईल. बुधवार 17 रोजी सकाळी…

Read More

लोकसभा निवडणूक गाजवायची आहे…

जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी नारायण राणेंचा विजय महत्वाचा:भाजपच्या निलेश राणे यांचे आवाहन.. मालवण दि प्रतिनिधीआताच्या खासदार, आमदार यांनी दहा वर्षात येथील जनतेला तडफडत ठेवले आहे. फक्त बोलत राहिले, कामे काहींच केली नाहीत. त्यामुळे आता जनतेने भुलथापाना बळी पडू नये. भाजप कार्यकर्त्यांनी गावागावात जाऊन लोकांशी संवाद साधावा. नारायण राणे हे खासदार म्हणून निवडून आले तर जिल्ह्याचा…

Read More

सांगुळवाडी कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नारळ फळाच्या वस्तू बनवीत केली विक्री…

वैभववाडी प्रतिनिधीश्री अनगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कृषी महाविद्यालय सागुंळवाडीच्या विद्यार्थीनी नारळ फळांच्या शेंडे पासून सजावटीची भांडी, बांबूच्या काठीचे पुष्पगुच्छ कोकोपीट अगरबत्ती आदी साहित्य बनवून वैभववाडी बाजारपेठेत विक्री केली यावेळी सहभागी विद्यार्थी भाग्यश्री पाटील,शितल शेंडगे, नम्रता कावरे,शुभम सुरूशे, राजवर्धन पाटील,संगमेश बाबनगर, सुमित यादव अनिवृध्द यादव,श्रेयस गावडे आदी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता संस्थेचे संचालक संदीप पाटील,…

Read More

माणगाव टेंबे स्वामी श्रीफळ वाढवत महायुतीच्या उमेदवाराचा होणार शुभारंभ….

गुढी पाडव्याचा मुहूर्त:भाजपाच्या दत्ता सामंत यांची माहिती.. मालवण दि प्रतिनिधीरत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात महायुतीचा उमेदवार कोण याविषयी साऱ्यांनाच उत्सुकता असतानाच भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी गेले दोन तीन दिवस सिंधुदुर्गात ठिकठिकाणी कार्यकर्ता मेळावे घेत निवडणुकीत ट्विस्ट आणला असतानाच भाजपचे प्रांतिक सदस्य आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे विश्वासू सहकारी दत्ता सामंत…

Read More

महिलांच्या कॅरम स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद…

खानोलकर वाचनालय आणि राधा रंग फाउंडेशनने केले होते आयोजन.. बांदा/प्रतिनिधीमळगाव येथील (कै.) उदय रमाकांत खानोलकर वाचनालय आयोजित व राधारंग फाऊंडेशन पुरस्कृत घेण्यात आलेल्या महिलांच्या कॅरम स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.ही कॅरम स्पर्धा (कै.) अनिल (हरी) सदाशिव तिरोडकर यांच्या पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधुन “अनिल /अनुराधा तिरोडकर सदाप्रेम” योजनेततुन डॉ. उर्मिला व डॉ. तन्मय लाल यांच्या देणगीतुन घेतली…

Read More

नाटळमधील युवकाची गळफास घेत आत्महत्या…

⚡कणकवली ता.०६-: नाटळ-राणेवाडी येथील प्रितेश उद्देश राणे (२०) याने घरातील लाकडी बारला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. मात्र, त्याच्या आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकले नाही.

Read More
You cannot copy content of this page