वैभववाडी प्रतिनिधी
श्री अनगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कृषी महाविद्यालय सागुंळवाडीच्या विद्यार्थीनी नारळ फळांच्या शेंडे पासून सजावटीची भांडी, बांबूच्या काठीचे पुष्पगुच्छ कोकोपीट अगरबत्ती आदी साहित्य बनवून वैभववाडी बाजारपेठेत विक्री केली यावेळी सहभागी विद्यार्थी भाग्यश्री पाटील,शितल शेंडगे, नम्रता कावरे,शुभम सुरूशे, राजवर्धन पाटील,संगमेश बाबनगर, सुमित यादव अनिवृध्द यादव,श्रेयस गावडे आदी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता संस्थेचे संचालक संदीप पाटील, सचिव सुधाकर येवले, प्राचार्य गायकवाड सहभागी विद्यार्थीचे अभिनंदन केले.
सांगुळवाडी कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नारळ फळाच्या वस्तू बनवीत केली विक्री…
