⚡कणकवली ता.०७-: युवा संदेश प्रतिष्ठानतर्फे आयोजित केलेल्या एसटीएस परीक्षेत विद्यामंदिर प्रशालेच्या प्राथमिक व माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
इयत्ता 6 व 7 वीतील विद्यार्थ्यांनी गोल्ड , रौप्य, कास्य मेडल प्राप्त केले. या परीक्षेत प्रशालेतील 50 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. या यशवंतांचे मुख्याध्यापक पी. जे. कांबळे, अच्युत वणवे, श्रीमती करंबेळकर, श्रीमती, श्री. खरात श्री. नागभिडकर श्री. जाधव, श्रीमती लोकरे, श्री. नौवकुडकर श्री. शिरकर, श्री हरकुळकर, श्री. शेळके यांनी अभिनंदन केले.
